Contact Us

संपर्क साधा!


जुईनगरच्या राजाच्या अधिकृत वेबसाईट वर तुमचे स्वागत आहे
जय भवानी मित्र मंडळा च्या वतीने वर्ष भरात गणेशोत्सव महाशिवरात्र होळी व इतर सन व अनेक सामाजिक उपक्रम राबवले जातात
जर आपणही मंडळाच्या सामाजिक कार्यात सहभागी होऊ इच्छित असाल तर तुमचे स्वागत आहे
आमच्याशी संपर्क करण्यास इच्छुक आसल तर आम्हाला इ-मैल करा: Juinagarcharaja@gmail.com किवा आमच्याशी संपर्क करा ९९८७५०१२३५

तसेच आपल्या काही सूचना किवा संदेश असल्यास तो वरील इमेल आयडी वर पाठवावा

संपर्क साठी इमेल