updates

साला बाद प्रमाणे जय भवानी मित्रमंडळ जुईनगरचा राजा यांच्या वतीने यंदाचा गणेशोत्स्तव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला उस्तव मंडळाचे हे यंदाचे १५ वर्ष होते

गणेशोत्स्तव २०१६ मधील फोटोस आणि व्हिडोस लवकरच आमच्या वेबसाईट वर अपलोड केले जातील

अधिक माहिती साठी आमच्या official फेसबुक पेज ला भेट द्या Click Here